आजगाव ,धाकोरा या सह अन्यगावातील प्रस्तावित मायनिंग. प्रकल्प कोणाच्या आशीर्वादाने येत आहेत याची माहिती घ्या : अँड अनिल केसरकर
*🛑आजगाव ,धाकोरा या सह अन्यगावातील प्रस्तावित मायनिंग. प्रकल्प कोणाच्या आशीर्वादाने येत आहेत याची माहिती घ्या : अँड अनिल केसरकर*
*🛑मनसेचा या प्रदूषणकारी* *प्रकल्पांना तीव्र विरोध*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१०:-* सावंतवाडी तालुक्यातील आजगाव धाकोरे सह अन्य काही गावांमध्ये प्रस्तावित असलेले मायनिंग प्रकल्प नेमके कोणाच्या आशीर्वादाने येत आहेत या मागे कोणती राजकीय शक्ती कार्यरत आहे याची जनतेने माहिती करून घ्यावी. केवळ निवडणुका आल्या कि मतांची जुळवाजुळव करणारे राजकीय पुढारी हे प्रदूषणाकारी व पर्यावरणाची हानी करणारे प्रकल्प जेव्हा माथी मारले जातात तेव्हा या प्रकल्पातून आपल्याला कसा आर्थिक लाभ होईल याचीच जुळवाजुळव करत असतात त्यांना स्थानीक जनतेचे कोणतेही सोयरसुतक नसते याच जिवंत उदाहरण आपण कळणे मायनिंगच्या वेळी घेतलेलं आहे. आपलीच काही माणसं पैशाच्या आमिषाला बळी पडून लाख मोलाच्या जमीनी या मायनिंग कंपन्यांना दलालांच्या मदतीने विकत आहेत. आपण केवळ दलालीपोटी विकत असलेल्या जमीनी कोणत्या प्रकल्पासाठी विकत आहोत याची साधी कल्पना देखील या दलाल मंडळींना नसते.जेव्हा प्रकल्प प्रत्यक्ष राबवायची वेळ येते तेव्हा हिच राजकीय दलाल मंडळी ग्रामस्तांसोबत आंदोलन करण्यासाठी पुढे असतात व हिच मंडळी पुन्हा मायनिंग कंपन्यांकडून पैसे घेवून मायनिंग विरोधी आंदोलन भरकटवण्याचे काम करतात. आजगाव,धाकोरे वासियांनी या मंडळीपासून सावध रहावे. मनसे पूर्णपणे या मायनिंग प्रकल्पाच्या विरुध्द असून ग्रामस्तांनी पुकारलेल्या मायनिंग विरोधी आंदोलनात सक्रिय सहभागी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

