आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

आंबोली धबधबा परिसरात लाल काळा जुगार..पोलिसांचा व ग्रामस्थांचा वरदहस्त..

*🛑 आंबोली धबधबा परिसरात लाल काळे जुगार..पोलिसांचा व ग्रामस्थांचा वरदहस्त..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴सावंतवाडी, दि-१०:-* आंबोली मुख्य धबधब्याच्या ठिकाणी बाहेरील जिल्ह्यातील काही पंटर व्यक्ती लाल काळे नावाचा जुगार चालवत असल्याचे वृत्त असून तो यामुळे धबधबा परिसरात सहकुटुंब सहली येण्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे हे लाल काळा जुगार पोलिसांच्या सांच्या व स्थानिकांच्या वरद हस्ताने सुरू असल्याचा आरोप सजग नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी केली लाल काळे व पांढरे अशा तीन प्रकारचे प्लास्टिक गोल चकत्या असतात हातचलाखी करुन इकडचे तिकडचे करून त्यावर पैसे लावले जातात लाल वर पैसे लावल्यानंतर त्याची दुप्पट रक्कम दिली जाते,मात्र त्यांचे पंटर गर्दी जमण्यासाठी पैसे लावतात व त्यांना डबल पैसे घातले जातात या आशेने समोर उभे असलेले पर्यटकही त्याकडे आकर्षित होतात व संपूर्ण लुटले जाऊन हताश होऊन रीकाम्या हाताने घरी परततात त्यामुळे अशा प्रकारचा फसवा फसवी जुगार पोलिसांच्या व स्थानिकांच्या आशीर्वादाने चालूअसून तो त्वरित बंद करावा अशी मागणी सजग नागरिकांनी केली आहे .
‌‌. याबाबत पोलीस प्रशासन डोळे मिटून गप्प का असा प्रश्नही विचारला जात आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!