कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

देव्या सुर्याजी मुळे सुटला रक्ताचा प्रश्न

*🛑देव्या सुर्याजी मुळे सुटला रक्ताचा प्रश्न*

*🛑देव्या ठरतात अनेक रु़ग्णांसाठी देवदूत*

*🛑उपजिल्हा रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा रक्त दाते पाठवून भरुन काढला*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि- १० :-* सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान ए पॉझिटिव्ह व बी पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या दात्यांची मागणी होती. रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सर्व रुग्णांच्या नातेवाईकांकडून बदल्यात रक्ताची मागणी रक्तपेढी अधिकारी यांच्याकडून होत होती. रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तदाता नसेल तर रक्त पिशवी नाकारण्यात येत होती. अशावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्याशी रूग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला. यानंतर श्री. सुर्याजी तातडीने रक्तपेढीमध्ये रक्तदाते पाठवले.
शहरातील प्रथमेश सुकी, गुरूप्रसाद गवळी, शिवम सावंत, निमिष पटेकर, सागर मुंज, गोपाळ गोवेकर, सुदेश नेवगी आदींनी तातडीने रक्तपेढीत जात रक्तदान केले. रक्ताची सोय झाल्याने रुग्णांची थांबलेली शस्त्रक्रीया करता आली. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे रूग्णांच्या नातेवाईकांकडून ऋण व्यक्त करण्यात आले. दरम्यान, रक्तपेढीच्या कर्मचारी वर्गानेपण समाजात फिरुन रक्तदानाची जनजागृती करावी व नवे रक्तदाते मिळवण्यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरून बाहेर गावावरुन आलेल्या व तातडीची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना होणारा मानसिक त्रास कमी होईल असं मत युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केल आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!