कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला केवळ बाहेरून रंगरंगोटी आतून पोकळ -रुपेश राऊळ

*🛑सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला केवळ बाहेरून रंगरंगोटी आतून पोकळ -रुपेश राऊळ*

*🛑टर्मिनसचा दर्जा मात्र एकही लांब पल्ल्याची गाडी का थांबत नाहीत*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१० :-* सावंतवाडी रेल्वे स्थानकाची केवळ बाहेरून रंगरंगोटी आणि आतून पोकळ अशी अवस्था असून, सावंतवाडीत रेल्वे स्थानकाला सावंतवाडी टर्मिनस चा दर्जा मिळूनही अद्यापही इथे अनेक रेल्वे गाड्यांना थांबा का दिला जात नाही असा सवाल ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी उपस्थित केला आहे.सावंतवाडी रेल्वे स्थानकाला टर्मिनस चा दर्जा मिळाला आहे. परंतु, अद्याप येथे अनेक रेल्वे गाड्यांना थांबा दिला जात नाही आहे. तसेच प्रवाशांसाठी येथे वेटींग रूम देखील उपलब्ध नसून, प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा देखील उपलब्ध नाही आहेत. सावंतवाडी येथून सुटणारी तुतारी ही गाडी देखील प्लॅटफॉर्म 2 वर लागत असल्याने वयोवृध्द प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व समस्यांकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष घालून या सर्व समस्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करावे त असे ही श्री राऊळ यावेळी बोलताना म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!