जमीन खरेदी विक्री करणारी दिल्लीतील भु माफिया लाॅबी गोव्यातुन आता सिंधुदुर्गात येतेय…
*🛑जमीन खरेदी विक्री करणारी दिल्लीतील भु माफिया लाॅबी गोव्यातुन आता सिंधुदुर्गात येतेय…*
*🛑लोकांनी सावध राहण्याची गरज: मनसे उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१०:-* दोडामार्ग मध्ये जास्त डोंगरपट्टी भाग असल्याने मोठ्या प्रमाणात जमीनी हस्तगत करू शकतो या साठी नेते मंडळी आणि उच्च अधिकाऱ्यांना हाताशी धरून गावातील लोकांची फसवणूक करून जंगल पट्टा जमीनी N/A करून अधिकाऱ्यांचे किसे भरून सोन्याचा भाव असलेली जमीनी कवडी मोलाने हस्तगत करतात आता तर गावाच्या नकाशावर पण या लाॅबीच्या माणसांच्या नावे ५००/६०० एकर जमीनी दिसु लागल्या काही नेते मंडळीना हाताशी धरून गावातील लोकांना आमीष दाखवून नाय तर बळजबरीने अधिकाऱ्यांना हाताशी धरून लोकांना धमकावून जमीनी बळकावतात आणि त्या जमीनीतील बेकायदेशीर वृक्षतोड करतात हे भु माफियांना कुठे मोठा प्रकल्प यांयची चाहुल लागली की तेथील जमीनीवर कशाही परिस्थितीत ताबा मिळवायला येतात
हल्लीच एका गावातील ग्रामस्थानच दोडामार्ग तहसीदार कार्यालय येथे तीन दिवस उपोषण चालु होत हे उपोषण बड्या नेत्याच्या आणि अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने चौकशीच्या आश्वासनाने मागे घेण्यात आल यांचा पुढे निर्णय न लागता या सर्वाना हाताशी धरून हे भु माफिया लाॅबी लोकांशी बेईमानी करून जमीनी हस्थांतरीत करतात या विषयातील लोकांच्या तक्रारीवरून मनसे अध्यक्ष राजसाहेबांच्या आदेशाने आणि प्रदेश सरचिटणीस संदिपजी दळवी, कामगार सेना प्रदेश सरचिटणीस गजाननजी राणे यांच्या नेत्वृवाखाली मनसे शिष्टमंडळ सखोल चौकशी करून स्थानिक लोकांना घेऊन करणार आंदोलन.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

