कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

🛑सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा,कार्यकारणीचा ठराव

*🛑सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपाला मिळावा,कार्यकारणीचा ठराव*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सरचिटणीस, सर्व मंडल अध्यक्ष तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आज सावंतवाडी तालुका भाजप कार्यालयात सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या बैठकीत सावंतवाडी विधानसभा मतदार संघ हा आगामी विधानसभा निवडणूकीसाठी भाजपला मिळावा,हा ठराव सर्वानूमते मंजूर करण्यात आला.
यावेळी या बैठकीस सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली यांच्या समवेत जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक तथा जिल्हा निमंत्रित सदस्य मनोज नाईक, माजी जि. प. उपाध्यक्ष तथा जिल्हा चिटणीस एकनाथ नाडकर्णी,आंबोली मंडल अध्यक्ष रविंद्र मडगावकर, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे , बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर, दोडामार्ग मंडल अध्यक्ष सुधीर दळवी, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष पप्पू परब, आदी भाजपचे पदाधिकारी उपस्थितीत होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!