१९ मे रोजी सावंतवाडी नगरपरिषद हॉल येथे वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक..
*🛑 १९ मे रोजी सावंतवाडी नगरपरिषद हॉल येथे वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०९:-* वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक १९ मे २०२४ रोजी सकाळी ठीक १०.०० वाजता सावंतवाडी नगरपरिषदेच्या पहिल्या मजल्यावरील पत्रकार कक्षाच्या शेजारील हॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सावंतवाडी तालुका कार्यकारिणीतील सर्व सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष संजय लाड यांनी केले आहे. पावसाळा सुरू झाला असून अधूनमधून येणाऱ्या अवकाळी पावसात दरवर्षी प्रमाणे विजेचा लपंडाव सुरुच असल्याचे चित्र दिसत आहे. पावसाळ्यापूर्वी वीज वितरणने करावयाची कामे जसे कि, गावागावातील वीज वाहिन्यांच्या लगतची झाडी छाटणे, विजेच्या तारांवर आलेली धोकादायक झाडे तोडणे आदी कामे अजूनही प्रलंबित असल्याने पावसाळ्यात गंभीर वीज वितरणाबाबत समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या वीज समस्यांबाबत महावितरणला जाग आणण्यासाठी पुढे काय पावले उचलायची यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सदरची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

