कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टँड वरील प्रसाधनगृहाची काय हि अवस्था? प्रवासी व नागरिकांमध्ये नाराजी.

*🛑सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टँड वरील प्रसाधनगृहाची काय हि अवस्था? प्रवासी व नागरिकांमध्ये नाराजी.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* सावंतवाडी वेंगुर्ला बस स्टॅन्ड वरील प्रसाधनगृहाची अक्षरशा वाईट दुर्दशा झाली आहे. त्या प्रसाधनगृहाची दुरुस्ती करण तर दूरच स्त्री व पुरुष दोन्ही प्रसाधनगृहाच्या दरवाजांना जाळी ठोकून प्रसाधनगृह बंद करण्यात आले आहे . ऐन पावसाच्या दिवसात प्रवासी महिला, विद्यार्थिनी तसेच त्या परिसरातील व्यावसायिक व नागरिकांचे अतोनात हाल झालेले आहे. यासंदर्भात शैलेशतील शिरोडकर माणगाव येथील रहिवाशी यांनी सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून यासंदर्भात काही करता येईल का बघा अशी विनंती केली. त्याचप्रमाणे तेथील परिसर अतिशय दुर्गंध युक्त बनलेला आहे. कचऱ्याचे साम्राज्य त्या ठिकाणी वाढत चाललेले आहे. तसेच प्रसाधनगृहाच्या टाकीची फरशी फुटून त्यातून घाण वास येत आहे टाकी उघडी असल्याकारणाने त्यामध्ये कोणी पडेल याचीही भीती निर्माण झालेली आहे. प्रसाधनगृहाच्या बाजूलाच खाद्यपदार्थाची बेकरी व खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. या सर्व गोष्टींची पाहणी करून यासंदर्भात उद्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून डेपो मॅनेजर यांना निवेदन देऊन यावर तत्काळ कार्य करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!