बांद्यात आढळली साडेसहा फुटी मगर
*🛑बांद्यात आढळली साडेसहा फुटी मगर*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-०९:-* बांदा-आळवाडी येथे तेरेखोल नदीपात्रानजीक रस्त्यावर आढळलेल्या साडेसहा फूट लांबीच्या मगरीला स्थानिक युवकांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. तेरेखोल नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वाहत येऊन ही मगर या ठिकाणी आल्याचे स्थानिकांनी सांगितले. ठाकरे शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांच्या दृष्टीस ही मगर पडली. त्यानंतर त्यांनी याची कल्पना इतरांना दिली. रियाज खान, साई सावंत, मुरारी सावंत, ओंकार बांदेकर यांनी या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. तेरेखोल नदीत मगरींची संख्या लक्षणीय असून या मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

