आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सातोसे येथील जीर्ण वीज खांबामुळे धोका

*🛑सातोसे येथील जीर्ण वीज खांबामुळे धोका*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सातार्डा, दि-०९:-* सातोसे गावातील जीर्ण झालेले धोकादायक लोखंडी वीज पोल तातडीने बदलण्याची मागणी माजी सरपंच बबन सातोसकर यांनी केली आहे. तसेच विद्युत पुरवठा लाईनच्या बाजूने वाढलेल्या, झाडाझुडुपांची साफसफाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पावसाच्या दिवसात गावात सातत्याने वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरू आहे. सलग आठ-आठ दिवस विद्युत पुरवठा गायब असतो. सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वीजपुरवठा लाईनवरील वाढलेल्या झाडी, जीर्ण झालेले धोकादायक वीज पोल बदलण्याची मागणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी धोकादायक असलेले विद्युत पोल बदलले नाहीत. झाडाझुडुपांची साफसफाई न केल्याने त्याचा परिणाम गावातील वीज पुरवठ्यावर होत आहे. या समस्या वीज कंपनीने दूर न केल्यास आंदोलन छेडण्याचा सातोसकर यांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!