कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

राजा शिवाजी चौक येथील वडापाव विक्रेता मनवेल डिसोजाने जपली सामाजिक बांधिलकी.

*🛑राजा शिवाजी चौक येथील वडापाव विक्रेता मनवेल डिसोजाने जपली सामाजिक बांधिलकी.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-०९:-* काही दिवसापासून माठेवाडा येथील दहा वर्षीय मुलगी महेनुर शेख ही एका दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे. तिच्या उपचारासाठी जवळपास 15 लाखाची आवश्यकता आहे. सोशल मीडियावर व वृत्तपत्रांमध्ये बातमी व्हायरल झाल्यानंतर तिच्या समाजातील तसेच इतर समाजातील लोक त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी मदतीला धावली त्यामध्ये राजा शिवाजी चौक येथील एक सर्वसाधारण रस्त्यावर गाडा लावून वडापाव विकणारा मनवेल डिसोजा सदर बातमी वाचून अतिशय भाऊ होऊन सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव शी संपर्क साधला व आपण त्या मुलीला पाच हजार रुपये मदत करणार आपल्याला त्याच्या घरी घेऊन चल असे सांगून सदर मुलीच्या उपचारासाठी पाच हजार रुपये मदत घेऊन त्या मुलीच्या नातेवाईकाकडे सुपूर्त करून एक माणुसकीचे दर्शन घडवल आहे. त्याचप्रमाणे मनवेल डिसोजा म्हणाले अशाच प्रकारे यथाशक्ती मी माझ्या मित्र मित्रमंडळी कडून सदर मुलीच्या उपचारासाठी मदत मिळून देईन अशी ग्वाही दिली. एक सर्वसामान्य वडापाव विक्रेता सढळ हाताने एवढ्या मोठ्या रकमेची मदत करू शकतो याबाबत मनवेल डिसोजा यांचे आभार व कौतुक राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, मुस्लिम हेल्प फाउंडेशनचे मोहसीन मुल्ला व तन्वीर शहा उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!