आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 बांदा येथील तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली..

🛑 स्थानिक प्रशासन,आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी,बांदा ग्रामपंचायत यांचे बांदा वासियांना अलर्ट राहण्याचे आवाहन..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०७:- बांदा परिसरात शनिवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली. शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.रविवारी तेरेखोल नदीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढत असल्याने व्यापाऱ्यांनी आपले दुकानातील सामान सुरक्षित ठिकाणी हलविले.

सकाळीपासून बांदा अाळवाडा परिसरात पाणी घुसण्यास सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट,आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी बांदा ग्रामपंचायत,बांदा पोलीस घटनास्थळी दाखल होत शहरातील युवा वर्ग मदतीसाठी सरसावत दुकानातील माल सुरक्षित ठीकाणी हलविण्यात आला.  सायंकाळी उशिरा तेरेखोल नदिच्या पाण्याची पातळीत वाढ होताना दिसत होते. सायंकाळी उशिरा कट्टाकाँर्नर येथील दिगंबर चव्हाण यांच्या दुकानातपर्यंत पाणी आले होते. रात्रभर पाऊस सुरु राहिल्यास परिस्थिती गंभिर होउ शकते.

दुपारी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी परिस्थितीची पहाणी केली.तेरेखोल नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून रविवारी रात्री पावसाचा जोर कायम राहिल्यास  तेरेखोल नदीकाठ च्या सर्व गावांना नागरीकांनी सतर्क रहा,पुलावर पाणी आल्यास पुल ओलांडू नका. अनावश्यक कामा करीता घराबाहेर पडणे टाळावे.सतर्क रहा आणि सुरक्षित रहा असे आवाहन तहसीलदार पाटील या्नी केले आहे.यावेळी त्यांनी स्थानिकांना तसेच प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्यात.

शहरातील छत्रपती शिवाजी चौक ते मच्छिमार्केट रस्ता पाण्याखाली गेला होता. तसेच आळवाडी येथील मच्छिमार्केट परिसरात पुराचे पाणी शिरले.बांदा शेजारील गावांच सपर्क तुटला होता.या पार्श्वभूमीवर स्थानिकांना सावध करण्यासाठी तहसीलदार पाटील स्वतः बांदा शहरात आलेत

सकाळी पासून बांदा तलाटी फिरोज,सरपंच प्रियांका नाईक,उपसरपंच बाळू सावंत ,माजी उपसरपंच जावेद खतिब,ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर,रुपाली शिरसाट व सर्व सदस्य बांदा आळवाडा परिसरात थांबून स्थानिकांना सावधानतेच्या सूचना देत होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!