आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

बांदा – दाणोली मार्गावर वाफोली येथे त्याच धोकादायक वळणावर आज पुन्हा एक अपघात.

*🛑बांदा – दाणोली मार्गावर वाफोली येथे त्याच धोकादायक वळणावर आज पुन्हा एक अपघात.*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०६:-* बांदा – दाणोली मार्गावर वाफोली येथे चालकाचा ताबा सुटून आयचर कॅन्टरचा रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर धडकून अपघातग्रस्त झाला.हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला. सुदैवाने या अपघातात चालकाला गंभीर दुखापत झाली नाही, मात्र गाडीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.चालक गोव्याहून बेळगावला जात होता.भरधाव वेगात वळणाचा अंदाज न आल्याने कँटर आयचर वाफोली येथील ‘ त्या ‘ धोकादायक वळणावर रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीवर धडकून अपघात घडला.चालकाला किरकोळ दुखापत झाली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!