कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन व विद्यार्थी – शिक्षक गुणगौरव सोहळा रविवारी ७ जुलैला काझी शहाबुद्दीन हाॅल मध्ये

*🛑अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन व विद्यार्थी – शिक्षक गुणगौरव सोहळा रविवारी ७ जुलैला काझी शहाबुद्दीन हाॅल मध्ये*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी तालुक्याचे त्रैवार्षिक अधिवेशन व विद्यार्थी – शिक्षक गुणगौरव सोहळा रविवारी ७ जुलै रोजी सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोरील काझी शहाबुद्दीन सभागृहात होणार आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजय शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ९.३० ते दुपारी २.३० या वेळेत हा सोहळा होणार आहे.
यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार प्रकाश दळवी, राज्य संयुक्त चिटणीस म. ल. देसाई, राज्य कोषाध्यक्षा सौ विनयश्री पेडणेकर, राज्य संघटक.प्रशांत पारकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर, सरचिटणीस बाबाजी झेंडे, महिला सेल जिल्हाध्यक्षा संजना ठाकुर, जिल्हा सचिव सिमा पंडीत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमात दी कॉलर ऑफ सिंधुदुर्ग अवार्ड, सावंतवाडी तालुक्यातील दहा गुणवंत विद्यार्थी, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांचा सन्मान, गुणवंत शिक्षकांच्या मुलांचा सन्मान, नवयुक्त शिक्षकांचा सन्मान, सेवानिवृत्त सभासद, यावेळी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची सावधर तालुका व महिला सेल कार्यकारणी जाहीर करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आवाहन अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे सावंतवाडी तालुका कार्याध्यक्ष महेश पालव, सरचिटणीस अमोल पाटील, कोषाध्यक्षा सौ. नेहा सावंत, महिला सेल अध्यक्षा सौ. वंदना सावंत अध्यक्षा, सचिव सौ. तेजस्विता वेंगुर्लेकर आदींनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!