आणखीकोकणकोल्हापूरमहाराष्ट्रशैक्षणिक

🛑 संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकचा उन्हाळी परीक्षेचा निकाल ९२ टक्के..

🛑 मेकॅनिकल विभागाचा शुभम देसाई ९६.१९% गुण मिळवत प्रथम तर मेकॅनिकल विभागातील वेदांत पोटे- पाटील ९५.४९% गुण मिळवत द्वितीय..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴गडहिंग्लज, दि-०५:- महागाव येथील संत गजानन महाराज रुरल पॉलिटेक्निकचा उन्हाळी परीक्षेचा निकाल ९२ टक्के लागला. यामध्ये मेकॅनिकल विभागाचा शुभम देसाई याने ९६.१९% गुण मिळवत प्रथम तर मेकॅनिकल विभागातील वेदांत पोटे- पाटील ९५.४९ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावले . तसेच कॉलेजमधील वीस विद्यार्थी ९० टक्के पेक्षा अधिक गुणानी उत्तीर्ण झाले.

इतर विभागाचा निकाल पुढीलप्रमाणे- कॉम्प्युटर विभागातून श्रेया थोरात ९१.६०, रोहन भादवणकर ९०.८६, तनवी पाटील ९०.८२, सिव्हिल मध्ये प्रज्ञा कदम ९०.४१, शशांक शेलार ८४.६८, संध्या पाटील ८४.३०, इलेक्ट्रिकल मध्ये आदित्य तेऊरवाडे ९४.३८, सानिया बागवान ८९.६०, निखिल पाटील ८९.३७ , मेकॅनिकल मध्ये शुभम देसाई ९६.१९, वेदांत पोटे- पाटील ९५.४९, प्रमोद परीट ९२.६७, इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर विभागातून श्रावणी केळोजी ९०.७८, राज जाधव ८८.३३, अपूर्व मुसंडी ८७.३३, मेकेट्रोनिक्स मध्ये श्रेयस मोटे ८९.२३, लक्ष्मी बंदी ८७.८८, राजवर्धन शिप्पूरकर ८६.५६, मेडिकल लॅब टेक्निशियन मध्ये संजना सावंत ९०.४८, कुणाल नाईक ९०.३९, वृषाली पाटील ८७.६८ टक्के गुण मिळवत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्या रोहिणी पाटील व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले तर संस्थाध्यक्ष ॲड.अण्णासाहेब चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण ॲड.बाळासाहेब चव्हाण यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!