आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 विद्यामंदिर परुळेची अर्पिता सामंत फेरतपासणीत दहावी मध्ये राज्यात प्रथम आल्याबद्दल भाजपा च्या वतीने सत्कार

🛑 भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शाल व पुष्पगुच्छ तसेच रोख रक्कमेचे बक्षीस देऊन सत्कार

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत

🎴वेंगुर्ले, दि-०५:- वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या प्रशालेची विद्यार्थिनी कु. अर्पिता अमेय सामंत हिने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) मार्च 2024 उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी (फेरतपासणीसाठी) अर्ज केला होता. या पुनर्मुल्यांकनानंतर ३ गुण वाढल्याने तिचे एकूण गुण ५०० पैकी ५०० गुण (१००%) झाले आहेत. फेरतपासणीनंतर तिचे शंभर टक्के गुण झाल्याने ती राज्यात प्रथम आली आहे. याबद्दल भाजपा च्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी शाल , पुष्पगुच्छ व रोख रक्कमेच पारितोषिक देऊन सत्कार केला .

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई , जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , माजी सभापती घनश्याम उर्फ निलेश सामंत , कुशेवाडा सरपंच निलेश सामंत , परुळे बाजार उपसरपंच राजु दुधवडकर , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , मा.सरपंच प्रदिप प्रभु , बुथ प्रमुख गणपत माधव , ओबीसी सेल चे शरद मेस्त्री , सुधिर ठाकुर , ग्रा.पं.सदस्य सीमा सावंत , सुधिर पेडणेकर इत्यादी उपस्थित होते .

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!