कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

शाळा न. २ धवडकी आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

*🛑शाळा न. २ धवडकी आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* कृषी दिनानिमित्त माडखोल धवडकी शाळा न. २ धवडकी आणि किर्लोस येथील छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.कृषी दिनानिमित्त ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषीदुतांनी कृषिदिन साजरा केला. या कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षिका व शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. कार्याक्रमाची सुरवात वृक्षदिंडीने झाली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भावना गावडे, शिक्षिका समीक्षा राऊळ, वैदेही सावंत, शिक्षक अरविंद सरनोबत यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद ओगले, प्रा. महेश परुळेकर, प्रा. गोपाल गायकी प्रा. भावना पाताडे प्रा. विवेक खरात प्रा. सुयेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदुत सर्वेश सावंत, योगेश तेली, अदित्य खताळ, सौरभ टेंगले, समीर कुथे, स्वप्निल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना कृषिदिनानिमित्त मार्गदर्शन करताना कृषिदिनाचे महत्व पटवुन दिले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!