पालकमंत्री रविंद्र चव्हाण डावखरेंच्या विजयाचे किंगमेकर!
*🛑 पालकमंत्री रविंद्र चव्हाण डावखरेंच्या विजयाचे किंगमेकर!..*
*🛑 निरंजन डावखरे यांच्या विजयाने कोकणात भाजपची मुळे आणखी घट्ट झाली!..*
*🛑भाजपा कार्यकर्त्यांना जल्लोषाचा हक्कच! – भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचा पत्रकार परिषदेत दावा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी , दि-०३:-* कोकण पदवीधर मतदारसंघातील कोकणचा विजय हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या रणनीतीचा शंभर टक्के विजय आहे. कोकण हा अन्य कुठल्याही पक्षाचा नव्हे तर भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे हे समीकरण मागील काही कालावधीत कोकणचे नेते खासदार नारायणराव राणे आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून घडवलेले आहे. कोकण पदवीधर निवडणूकीतील भाजपाच्या अद्वितीय यशाने मा. रविंद्रजी चव्हाण यांची किंगमेकर ही प्रतिमा पुन्हा एकदा उजळून निघाली आहे. त्यांच्या अचूक नियोजनाच्या ताकदीवर भविष्यातही प्रत्येक निवडणूकीत कोकण ही भाजपाचीच राजधानी असेल, आणि हा प्रभाव लवकरच राज्यात इतरत्रही दिसून येईल असा विश्वास भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशालभाई परब यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. सावंतवाडी येथील भाजयुमो कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूकीत केलेल्या मार्गदर्शनाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांचेही कौतुक आहे आणि म्हणूनच आज निरंजन डावखरे यांच्या विजयाची मिठाई वाटून हे यश आणि सर्वजणानी साजरे केले आहे. हा जल्लोष हा भाजपा कार्यकर्त्यांचा हक्कच असल्याचे विशालभाई परब यांनी म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

