कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

भाजपच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे काम करने हेच डोळ्यासमोरील उद्दीष्ट -विशाल परब*

*🛑 भाजपच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे काम करने हेच डोळ्यासमोरील उद्दीष्ट -विशाल परब* ..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०३:-* भाजपाच्या माध्यमातून मला समाजातील तळागाळातील लोकांना काम करायचे आहे. त्यात मला “इंटरेस्ट” आहे. त्यामुळे आत्ताच विधानसभेवर चर्चा नको, अशी भूमिका भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा युवा नेते विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केली. दरम्यान मी २००९ पासून अनेक वर्षात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात काम करत आहे. त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी स्थानिक- बाहेरचे हा विषय माझ्या दृष्टीने दुय्यम आहे. संजू परब हे माझे मोठे भाऊ आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणार नाही, असे त्यांनी सांगितले. श्री. परब यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी नगरसेवक उमाकांत वारंग, सुधीर आडिवरेकर, दीलीप भालेकर, अमित गंवडळकर, केतन आजगावकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. परब म्हणाले, निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या माध्यमातून आज आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. भविष्यात त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पदवीधर तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. ते लवकरच सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी दौऱ्यात यावे यासाठी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा दौरा या ठिकाणी यशस्वी केला जाईल. त्यांच्यासारखे युवा नेतृत्व पुन्हा निवडून आल्यामुळे त्याचा फायदा जिल्ह्यातील तरुणांना व पदवीधरांना होणार आहे. जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यावेळी त्यांना निवडून आणण्यासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या भाजप नेत्यांचे श्री. परब यांनी आभार मानले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या विजयाची “हॅट्रिक” झाली असे ते म्हणाले. यावेळी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!