बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब यांच्या घरावर सागाचे झाड कोसळून हजारो रुपयांचे नुकसान.
*🛑बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब यांच्या घरावर सागाचे झाड कोसळून हजारो रुपयांचे नुकसान.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- ०२:-* बांदा देऊळवाडी येथे आज मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब यांच्या घरावर सागाच्या झाडाची फांदी कोसळली.यावेळी वीज वाहक तारा तुटून पडल्या.यावेळी परब यांचे वडील विष्णू परब हे नजिकच काम करत होते,मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. ही घटना आज दुपारी घडली.विष्णू परब हे आपल्या घरानजीक काम करत होते. त्यावेळी अचानक सागाच्या झाडाची भालिमोठी फांदी तुटून पडली.त्यावेळी त्यांनी प्रसंगवधान दाखवत लागलीच सुरक्षित स्थळी धाव घेतली यामुळे मोठा अनर्थ टळला.यावेळी वीज वाहक तारा तुटून जमिनीवर कोसळल्या. तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यावेळी श्री परब यांच्या घराच्या पत्र्याची शेड व पाणी साठवण टाकीचे नुकसान झाले.झाड बाजूला केल्यानंतर वीज पुरवठा सायंकाळी सुरळीत करण्यात आला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

