आमदार नितेश राणे यांनी जल जीवन चा विषय सभागृहात मांडताच मंत्री पाटील यांनी लावली संयुक्त बैठक..
*🛑 आमदार नितेश राणे यांनी जल जीवन चा विषय सभागृहात मांडताच मंत्री पाटील यांनी लावली संयुक्त बैठक..*
*🛑 मंत्री गुलाबराव पाटील हे कडवट शिवसैनिक जल जीवन मिशन यशस्वी करतील असा व्यक्त केला विश्वास ..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली , दि-०२:-* जल जीवन मिशन ची कामे वेळेत आणि दर्जेदार होण्यासाठी संबधित खात्याच्या मंत्र्यांनी वस्तुस्थिती जाणून घेवून अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात.त्यासाठी मंत्री महोदयांनी प्रत्येक जिल्हात ग्राऊंडवर उतरून वस्तुस्थिती चा आढावा घ्यावा. जल जीवन च्या एक एका ठेकेदाराकडे १८ ते २० कामे आहेत. त्या कामांचा दर्जा ते कसा राखणार यावर निर्णय झाला पाहिजे.अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत जल जीवन मिशन च्या लक्षवेधी वर बोलताना केली. दरम्यान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार नितेश राणे यांची सूचना योग्य आहे.या बाबत प्रत्येक जील्हातील अधिकारी आणि आमदार यांची संयुक्त बैठक तातडीने घेतो आणि संपूर्ण कामांचा आढावा घेतो. असे सभागृहात आश्वासन दिले. आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या सभागृहात जल जीवन मिशन वरील लक्षवेधी दरम्यान बोलताना म्हणाले,जल जीवन मिशन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरगामी विचार करून देशात पाणी देण्यासाठी राबविकेली महत्वकांक्षी योजना आहे.अशा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी जलद गतीने काम होणे गरजेचे आहे.या खात्याचे मंत्री गुलाबराव पाटील हे कडवट शिवसैनिक आहे.ते प्रामाणिकपणे ही योजना राबवत आहे. त्यांच्या कडे एखाद्या विषयाचा तुकडा पाडण्याची हिंमत आहे.त्यामुळे ते हा विषय गांभीर्याने ते हाताळतील. एक ठेकेदार जल जीवन ची 18 ते 20 कामे करतो. त्या ठेकेदाराची तेवढी कामे करण्याची कॅपॅसिटी आहे काय हे सुद्धा जाणून घ्यावे. आणि वेळेत कमे व्हावीत यासाठी मंत्री महोदयांनी आढावा घ्यावा.अशी चर्चा आमदार नितेश राणे यांनी सभागृहात केली. याविषयीच्या लक्षवेधीवर आमदार केचे,आमदार योगेश कदम, आम.धीरज देशमुख, आम.यशोमती ठाकूर,यांच्या सह अनेक आमदारांनी चर्चा केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

