कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

मळगाव घाटीत मोठे झाड रेलिंगवर कोसळले

*🛑 मळगाव घाटीत मोठे झाड रेलिंगवर कोसळले*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴न्हावेली, दि-२७*:-सावंतवाडी-रेडी मार्गावरील मळगाव घाटीत रविवारी मोठे झाड कोसळले. हे झाड दरीलगत उभारण्यात आलेल्या रेलिंगवर कोसळल्याने रेलिंग तुटले. रस्त्यालगत धोकादायकरित्या असलेली झाडे हटविण्याच्या प्रयत्नात हे झाड रेलिंगवर कोसळले. वनविभागाकडून ही धोकादायक झाडे हटविण्याची मोहीम राबविण्यात आली होती. या तुटलेल्या रेलिंगमुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी तात्काळ नवीन रेलिंग बसवावे, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. मळगाव घाटीत अनेक ठिकाणी रेलिंग तुटले आहे. तर संरक्षक कठड्याचा भागही अनेक ठिकाणी कोसळला आहे. त्यातच रविवारी डोंगराच्या दिशेने असलेले भलेमोठे झाड तोडत असताना ते रस्त्यावर कोसळले. हे झाड कोसळल्यामुळे आधीच मोडकळीस आलेले रेलिंग पूर्णपणे निखळून पडले. त्यामुळे येथील दरीचा भाग मोकळा झाल्याने या ठिकाणी वाहन दरीत कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन येथील रेलिंग नव्याने उभारावे. तसेच अन्य ठिकाणी तुटलेल्या रेलिंगचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत माजी सभापती राजू परब यांनी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून बांधकाम विभाग अपघाताची वाट पाहत आहे का, असा सवाल राजू परब यांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती दक्षता म्हणून या ठिकाणी दगड रचून ठेवले आहेत. तसेच तुटलेले पाईप अडकवून ठेवले आहेत. मात्र, दगड लावून ठेवलेल्या भागातील रस्ता खचण्यास सुरुवात झाली असून मोठ्या पावसात रस्ता खचून थोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी या मार्गावरील ब्रिटिशकालीन मोरी कोसळल्यामुळे हा मार्ग ऐन पावसळ्यात तब्बल महिनाभर बंद होता. त्यामुळे वाहनचालकांना, इन्सुली तसेच आकेरीमार्गे सावंतवाडी गाठावी लागत होती. ती परिस्थिती लक्षात घेता ती वेळ येण्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच पाऊल उचलणे गरजेचे आहे
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!