कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

निगुडे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे काम सुरू माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे यांच्या प्रयत्नांना यश

*🛑निगुडे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे काम सुरू माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे यांच्या प्रयत्नांना यश*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-२७*:-निगुडे येथील तिलारी कालव्यावरून स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता चिखलमय झाला होता. रस्त्यावरून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी लाकूड सामान, मृतदेह नेताना पायी चालणे कठीण झाले होते. निगुडे माजी सरपंच समीर गावडे यांच्याकडे ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. या संदर्भात सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प तिलारी कार्यकारी अभियंता श्री. विनायक जाधव यांना दिनांक १८ जून रोजी समीर गावडे यांनी लेखी पत्र दिले होते, की रस्त्याचे काम २७ जून पूर्वी सुरू करा तसे न झाल्यास उपोषण करण्याचा दिला होता इशारा. त्याची दखल घेऊन कालपासून त्या ठिकाणी दगड व खडी ओतण्याचे काम सुरू झाले आहे. कार्यकारी अभियंता श्री. विनायक जाधव यांच्या लेखी आश्वासन अंती समीर गावडे यांनी आजचे उपोषण मागे घेतले आहे. रस्ता लवकरात लवकर पूर्ण करु व त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेले आहेत. तरी आपण आजचे आपले उपोषण स्थगित करून आम्हास सहकार्य करावे. असे लेखी पपत्र श्री. जाधव दिलेले आहे त्यामुळे अखेर आज त्यांनी आपले उपोषण मागे घेतले जाग्यावर मटेरियल आणुन ठेवलेले आहे. पाऊस खूप असल्याने खडी पसरता येत नाही पाऊस थोडा कमी झाला की रस्ताचे काम पूर्ण करण्यात येईल. असेही कार्यकारी अभियंता श्री विनायक जाधव यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!