कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

भर चौकात या, हिंदू राष्ट्राची ताकद दाखवून देऊ !

*🛑 भर चौकात या, हिंदू राष्ट्राची ताकद दाखवून देऊ !*

*🛑 ओवैसींच्या ‘त्या’ घोषणेवर आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केली संतप्त प्रतिक्रिया*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२७*:-ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM चे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिली. या घोषणेचे पडसाद देशभर उमटले असून भाजप प्रवक्ते तथा आमदार नीतेश राणे यांनी ओवैसी यांना तुमच्यात हिंमत असेल, तर भर चौकात या. भारतीय व हिंदू राष्ट्राची ताकद काय आहे, हे आम्ही दाखवून देऊ, असा इशारा दिला आहे. बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना नीतेश राणे म्हणाले, ओवैसी यांनी खासदारकीची शपथ घेताना पॅलेस्टाईनचा जयजयकार केला. हाच प्रकार पाकिस्तान, चीनमध्ये झाला असता, तर त्या ठिकाणच्या संसदेने त्यांना जिवंत ठेवले नसते. पाकिस्तानच्या संसदेत जर कोणी जय श्रीरामचा किंवा वंदे मातरम्चा नारा दिला असता, तर ती व्यक्ती जिवंतपणे संसदेबाहेर येऊ शकली नसती, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. श्री. राणे म्हणाले, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. म्हणूनच ज्या राष्ट्रांमध्ये अतिरेक्यांचा जयजयकार होतो, निरपराध लोकांच्या हत्या होतात, अशा राष्ट्रांचा जयजयकार करून दोन पायांवर ही व्यक्ती बाहेर येते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!