सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस
*🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस*
*🛑घरांची पडझड…*
*🛑अनेक घरांची पडझड, झाडेही उन्मळून पडली*
*🛑जिल्ह्यात ५५.१ मि. मी. च्या सरासरीने पाऊस*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२७*:-अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात बुधवारी मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे नद्या, नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत. भातशेती लावणीच्या कामालाही वेग आला आहे. मात्र, मुसळधार पावसाने अनेक घरांची पडझड होऊन नुकसान झालें आहे. झाडेही अनेक ठिकाणी उन्मळून पडली आहेत. सखल भागातील रस्त्यावर पाणी आले होते. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ५५.१ मि. मी. च्या सरासरीने पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.जिल्ह्यात ६ जूनला मान्सून दाखल झाला तरी पावसाला जोर नव्हता. अधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, मंगळवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला. त्यानंतर बुधवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाने पाणीच पाणी झाले. जून महिना संपत आला तरी नद्या, नाले भरून वाहत नव्हते. बुधवारी मात्र मुसळधार पावसाने नद्या, नाले, दुथडी भरुन वाहू लागले आहेत. या पावसाने लावणीची कामे खोळंबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतीच्या कामाला वेग आला आहे. मात्र,दुसरीकडे अनेक घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. काही ठिकाणी रस्त्यावर झाडे पडून वाहतूक काहीकाळ बंद झाली होती. दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू झाल्याने बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मागील २४ तासात ५५.१ मि. मी. च्या सरासरीने पाऊस पडला आहे.
*तालुकानिहाय पावसाची आकडेवारी*
देवगड – ५४.२ मि. मी., मालवण ६१.३ मि. मी., सावंतवाडी – ७२.९ मि. मी., वेंगुर्ला – ६०.८ मि. मी., कणकवली २८.१ मि. मी., कुडाळ ६४.२ मि. मी., वैभववाडी – २२.० मि. मी., दोडामार्ग ५२.६ मि. मी.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

