वीज वितरणच्या दुर्लक्षाने ग्रामीण भाग काळोखात
*🛑 वीज वितरणच्या दुर्लक्षाने ग्रामीण भाग काळोखात*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴ओटवणे, दि-२६*:-ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीने वीज वाहिन्यांवरील झाडे किंवा झाडाच्या फांद्या न तोडल्याने वादळी वाऱ्यासह पावसात फांद्या वाहिन्यांवर पडून वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. आठवडाभरात दोन ते तीन रात्री ग्रामीण भागातील जनतेला अक्षरशः काळोखात काढाव्या लागत आहेत. महावितरण याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामीण भागातून संताप व्यक्त होत आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराळ व दऱ्याखोऱ्यांत व्यापलेला आहे. या डोंगरदऱ्यांतून वीज वाहिनी जाते. मात्र, पावसाळ्यापूर्वी वीज वाहिनीवरील झाडे छाटणे किंवा तोडणे गरजेचे असताना वीज कंपनीने अनेक ठिकाणी हे काम केले नाही. याबाबत लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे वादळ वाऱ्यासह झाडे उन्मळून किंवा तुटून वीज वाहिनीवर पडून विद्युत पोल व वाहिनीचे नुकसान होते. तसेच ग्रामीण भागातील जनतेला रात्र काळोखात काढावी लागते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वीज कंपनीविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ग्राहकांचा आक्रोश व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी गावागावातील विद्युत वाहिनीवरील झाडे किंवा फांद्या छाटणीची कामे वीज कंपनीने न केल्याने वादळी वाऱ्यासह झाडे उन्मळून किंवा झाडाच्या फांद्या तुटून लाईनवर पडत आहेत. त्यामुळे विद्युत प्रवाह खंडित होऊन दोन-दोन दिवस किंवा चार-आठ दिवस लाईन बंद राहिल्याने लोक काळोखात राहत आहेत. तसेच घरातील विद्युत उपकरणे बिनकामाची ठरतात.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

