पॅलेस्टाईनच्या घोषणा देणाऱ्या ओवैसीची जीभ छाटा आणि पारितोषिक घेऊन जा
*🛑 पॅलेस्टाईनच्या घोषणा देणाऱ्या ओवैसीची जीभ छाटा आणि पारितोषिक घेऊन जा*
*🛑 आमदार नितेश राणे यांचे आवाहन*
*🛑तुमच्यात हिम्मत असेल तर भर चौकात या, भारतीय आणि हिंदू राष्ट्राची ताकद दाखवू!*
*🛑हाच प्रकार पाकिस्तान, चीन मध्ये झाला असता तर संसदेने जिवंत ठेवले नसते*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-२६*:-ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणा दिली. या घोषणाचे पडसाद देशभर उमटले असून भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आणि कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी ओवैसी यांना थेट आव्हान दिले आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर भर चौकात या. भारतीय आणि हिंदू राष्ट्राची ताकद काय आहे हे आम्ही दाखवून देऊ.तर अशा ओवैसी ची जीभ छाटून भर चौकात उभे केले पाहिजे. असे जो कोणी करणार असेल त्यांनी मला भेटावे आणि माझ्याकडून पारितोषिक घेऊन जावे असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.ओवैसी यांनी खासदारकीची शपथ घेताना पॅलेस्टाईनचा जयजयकार केला. हाच प्रकार पाकिस्तान, चीन मध्ये झाला असता तर त्या ठिकाणच्या संसदेने त्यांना जिवंत ठेवले नसते. तेथील नागरिकांनी त्याला ठेचून मारले असते. असे आमदार नितेश राणे म्हणाले. पाकिस्तानच्या संसदेत जर कोणी जय श्रीराम चा नारा दिला असता. वंदे मातरम चा नारा दिला असता. तर ती व्यक्ती जिवंतपणे संसदेबाहेर येऊ शकली नसती. आमच्या संसदेत लोकशाहीची पूजा होते. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने आम्ही चालतो. म्हणूनच विरोधी राष्ट्र असलेल्या,ज्या राष्ट्रांमध्ये अतिरेक्यांचा जय जयकार होतो. निरपराध लोकांच्या हत्या होतात. अशा राष्ट्रांचा जय जयकार करून. दोन पायावर हा व्यक्ती बाहेर येतो. याचा सुज्ञ जनतेने विचार करावा.असे आवाहनही यावेळी आमदार नितेश राणे यांनी केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

