करियरकोकणरत्नागिरीसामाजिक

ऋतुजा कदम हिचे मास्टर इन् जर्नालिझम मध्ये विशेष प्राविण्य..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,दि.०८: येथील ऋतुजा सतीश कदम हिने पुणे येथील एमआयटी कॉलेजमधून मास्टर इन् जर्नालिझम या पदवीत्तर परिक्षेत फर्स्ट क्लास डीस्टींक्शनसह सीझीपीअे ८.२ अशी अव्वल श्रेणी प्राप्त केली आहे. तिच्या या सुयशाबद्दल सर्वत्र अभिनंदनांचा वर्षाव होत आहे. त्या आधी ऋतुजा हिने मुंबई येथील रुईया कॉलेज मधून बॅचलर इन मास मिडीया ही पदवी परिक्षाही डीस्टीक्शन मध्ये उत्तीर्ण झाली आहे. मुक्त लेखिका अंजली सतीश कदम यांची कन्या असलेल्या ऋतुजाला प्रारंभापासूनच पत्रकारितीची आवड आहे. ती आपल्या कौशल्यावर एबीपी माझा या न्यूज चॅनेलच्या मुंबई मुख्य कार्यालयात कार्यरत आहे. ऋतुजा हिने त्याआधी पुणे येथील सकाळ मुख्य कार्यालयात काम केलेले आहे. सकाळ मध्ये सेलीब्रेटींच्या मुलाखतीसह विविध विषयावर विपुल लेखन केलेले आहे. तसेच कोकण एक्सप्रेसमध्येही तिचे लेखन प्रसिद्ध झालेले आहे. पत्रकारितेबरोबरच डॉक्युमेंटरी फिल्मचे संहिता लेखन व दिग्दर्शनामध्ये महत्वाची जबाबदारी ऋतुजा कदम हिने निभावलेली आहे. ऋतुजा हिचा स्वतःचा सोशल ब्लॉग असून त्यामध्येही तिचे विविध प्रासंगिक लिखाण सुरू आहे. स्वबळावर व तिचे वडील वरिष्ठ पत्रकार सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील नामांकित वृत्तवाहिनीत अल्पावधीतच रूजू झाल्याबद्दल तिचे खास कौतुक होत आहे.

*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*

*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*

*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*

*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*

*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*

*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*

*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/

*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/

*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/

*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/

*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*

*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*

*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*

*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*

  *🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!