आणखीदोडामार्गसामाजिकसिंधुदुर्ग

महाॲग्री एफपीओ फेडरेशन महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयकपदी यशवंत धर्णे यांची नियुक्ती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग,दि.०८: महाॲग्री एफपीओ फेडरेशन, महाराष्ट्र च्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयकपदी श्री. यशवंत धर्णे यांची नियुक्ती करण्यात आली. ते सध्या रामघाट शेतकरी उत्पादक कंपनीचे गेली तीन वर्षे संचालक व्यवस्थापन म्हणून कार्यरत आहेत. महाॲग्री एफपीओ फेडरेशन, महाराष्ट्र मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक म्हणून देखील आता ते काम पाहणार आहेत. त्यांच्या कडून शेतकरी उत्पादक कंपनी व फेडरेशनचे मोफत सभासदत्व, प्रकल्प अहवाल तयार करून देणे, व्यावसाय आवश्यक परवाने काढणे, शासकीय योजना जोडणी व लाभ मिळावा यासाठी माहिती व मार्गदर्शन, कृषी मुल्य साखळी विकास करणे व त्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करणे,  महाॲग्री इंक्युबेशन सेटर व कृषी व्यवसाय सल्ला व सुविधा केंद्राची स्थापना करणे. या प्रमाणे सर्व प्रकारच्या सेवा, सुविधा, माहिती, मदत व मार्गदर्शन महाॲग्री फेडरेशन मार्फत एफपीओ यांना उपलब्ध करून देऊन शाश्वत कृषी व्यवसाय विकास व शेतकरी बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सर्व सहाय्य या मार्फत केले जाणार आहे.

*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*

🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*

🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕

*🟤आमच्या येथे –*
*गरम पेये-*☕ 🫖🍵

*थंड पेये-*🍦🍧🧃

सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜

*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴

*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*

🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*

🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*

मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛

*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲

🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी

*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी

*🥘सयाजी स्पेशल मटण –*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये

*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये

*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये

*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी

*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*

चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..

*🟣आमचा पत्ता –*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨‍👩‍👦‍👦🍲

*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!