दिव्यांगाना लॉकडाउन काळातील आर्थिक मदत मिळावी..
▪️ साईकृपा अपंग बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे जिल्हाधिकार्यांना निवेदन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०८: अस्थिव्यंगांना ५ टक्के जिल्हा परिषद सेस निधीत मधून साड्यांचे वाटप केले जाते. याचप्रमाणे इतर दिव्यांगांना तेवढ्याच रकमेचे व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य द्यावे जिल्हा परिषद सेस मधून अन्नधान्या करिता लॉकडाऊन कालावधीत आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र, ती अद्याप दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचली नाही. ती लवकरात लवकर पोहोचवावी, अन्यथा २६ जानेवारी रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाईल असा इशारा सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसालच्या वतीने जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर समाज कल्याण सभापती शारदा कांबळे यांना समस्याबाबत लेखी निवेदन देत लक्ष वेधले. दिव्यांग बांधवांचे प्रमाणपत्र ऑनलाइन असल्याशिवाय जिल्हास्तरीय व गाव पातळीवर कोणत्याही योजनांचा शासकीय लाभ देऊ नये. अस्थिव्यंगाना ५ टक्के जिल्हा परिषद सेस निधीमधून गाड्यांचे वाटप केले जाते. याचप्रमाणे इतर दिव्यांगांना तेवढ्याच रकमेचे व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य द्यावे. जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय ठिकाणी व्यवसायाकरता २०० स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करून द्यावी, जिल्हा परिषद सेस मधून अन्नधान्या करिता लॉकडाऊन कालावधीत आर्थिक मदत जाहीर केली आहे. ती अध्याप दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचली नाही. ज्यांना एका डोळ्याने अंधत्व आहे, यांनाही दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात यावे. याचा विचार १५ जानेवारीपर्यंत करावा अन्यथा २६ जानेवारी रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे यांनी दिला आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

