कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीय

महाविकास आघाडीचे रमेश कीर यांना प्रचंड मतांनी निवडून द्या !

*🛑 महाविकास आघाडीचे रमेश कीर यांना प्रचंड मतांनी निवडून द्या !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि-२५*:-महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या पाठिशी दोडामार्ग तालुक्यातील पदवीधर मतदारांनी उभे राहून त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस दोडामार्ग तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक यांनी केले आहे. विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे गेली बारा वर्षे कोकण पदवीधरांचे प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु गेल्या बारा वर्षांत एकदाही दोडामार्ग तालुक्यातील पदवीधरांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी दौरा केला नाही किंवा पदवीधरांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला दिसला नाही. सर्वांच्या हक्काचे सर्वसामान्य पदवीधरांचे प्रतिनिधित्व करणारे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या पाठिशी दोडामार्ग तालुक्यातील सर्व पदवीधरांनी उभे राहवे. युवा पदवीधरांसाठी केंद्र, महाराष्ट्र शासनाने रोजगार निर्मितीसाठी उदासीनता दाखवल्याने पदवीधरांची बेकारी वाढलेली दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील मतदारांनी विरोधकांच्या आमिषाला बळी न पडता मतदान करावे, असे आवाहन राष्ट्रीय काँग्रेस दोडामार्ग तालुकाध्यक्ष वासुदेव नाईक यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!