कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

जिल्ह्यात पावसाची रिपरिप

*🛑जिल्ह्यात पावसाची रिपरिप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-२५*:-जिल्ह्यात बऱ्याच दिवसापासून ऊन-पावसाचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे जून महिना अखेर आला, तरी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे शेतीची कामे सुरू आहेत. मात्र, पावसाला जोर नसल्याने लावणीच्या कामांना वेग आलेला नाही. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसात ११ घरांची पडझड होऊन नुकसान झाले. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात १२.२ मि. मी. च्या सरासरीने पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.पुढील दोन-चार दिवसात दमदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्टही. हवामान खात्याने जाहीर केला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात १२.२ मि. मी. च्या सरासरीने पाऊस झाला आहे. त्यात वैभववाडी तालुक्यात – १२.८ मि. मी., देवगड – ५.७ मि. मी., कणकवली – ८.२ मि. मी., मालवण – १५.८ मि. मी., कुडाळ ११.४ मि. मी., वेंगुर्ले – – १७० मि. मी., सावंतवाडी – १४.७ मि. मी., तर दोडामार्ग तालुक्यात १३.९ मि. मी. पाऊस झाला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!