तहसिलदार पाठलाग करत असल्याने डंपर चालक खडी रस्त्यावर ओतून पसार
*🛑 तहसिलदार पाठलाग करत असल्याने डंपर चालक खडी रस्त्यावर ओतून पसार*
*🛑 पाठलाग करताना डंपरची दुचाकीला धडक -दुचाकीस्वार बाल बाल बचावला*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२५*:-मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवरून खडीची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या डंपरचा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठलाग केल्यामुळे पळून जात असलेल्या डंपरची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीवरून गटारात उडी घेतल्याने दुचाकीस्वार बाल बाल बचावला. मात्र, काही अंतरावर जाऊन गाडीतील खडी खाली करून डंपर चालकाने पोबारा केला. मळगाव ग्राम सचिवालय कार्यालयालगत दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेनंतर दुचाकी स्वाराने सावंतवाडी पोलीस ठाणे गाठले असून डंपर चालका विरोधात तक्रार देण्यात येणार असल्याचे समजते.याबाबत तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, विनापरवाना खडीची वाहतूक करणारा सदर डंपर झाराप पत्रादेवी बायपासवरील सोनुर्ली तिठा येथे थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे न थांबता डंपर चालक कुडाळच्या दिशेने पळाला. पुढे त्याचा पाठलाग केला असता मळगाव येथील सुतारवाडी सर्कल वरून मळगाव ग्रामपंचायत कडे जाणाऱ्या रस्त्याला त्याने डंपर वळवला. त्या दिशेनेही पाठलाग सुरू ठेवल्यानंतर त्याने आपला डंपर मळगाव बाजारातून सावंतवाडी शहराच्या दिशेने घेतला. पुढे नॅशनल इंडस्ट्रीजच्या बाजूने वेत्ये कडे जाणाऱ्या रस्त्याने डंपर जात असताना अचानक पणे त्याने तहसीलदार यांच्या गाडीसमोरच रस्त्यावरच खडी ओतली व तिथून पोबारा केला. सदर गाडीचा नंबर महसूल विभागाने टिपला असून गाडीची छायाचित्रेही घेतली असल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

