न्हावनकोंड धबधब्यावर युवकांचे गट भिडले
*🛑 न्हावनकोंड धबधब्यावर युवकांचे गट भिडले*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-२५*:-देवगड तालुक्यातील तळवडे येथील न्हावनकोंड धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या दोन गावातील युवकांचे गट एका क्षुल्लक कारणावरून भिडले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्या युवकांच्या गटातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्यधुंद अवस्थेत असणारे ते युवक कोणालाही जुमानत नव्हते, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला.मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळी हंगामातील पर्यटनासाठी तळवडे येथील सुप्रसिद्ध न्हावनकोंड धबधब्यावर दोन गावातील युवकांचे गट मौजमजेसाठी आले होते. यावेळी धबधब्यावर सुमारे ५० हून अधिक पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटत होते. याचदरम्यान, हे दोन्ही गटात क्षुल्लक कारणावरून वाद झाला व हे दोन्ही गट एकमेकांना भिडले. उपस्थित नागरिकांनी त्यांच्यातील वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, मद्यधुंद अवस्थेत असणारे ते युवक कोणालाही जुमानत नव्हते, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. काही वेळाने हा वाद शमला. परंतु, या घटनेची चर्चा देवगड तालुक्यात रंगली होती. गतवर्षदिखील अशाच प्रकारामुळे गावातील ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. दरम्यान, या पार्श्वभूमीवर तळवडे ग्रामपंचायतीने न्हावनकोंड धबधबा याठिकाणी पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता तेथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार व अन्य सुट्टीच्या दिवशी ग्रा. पं. मार्फत कर्मचारी तैनात ठेवण्याचा निर्णय मासिक सभेत घेतला आहे. या दिवसांमध्ये पोलीस पाटीलही तेथे उपस्थित राहणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीच्यावतीने देण्यात आली देवगड पोलीस निरीक्षका अरुण देवकर यांनीही तळवडे न्हावनकोंड धबधब्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवणार असल्याचे सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

