🛑 रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल तर्फे रिक्षा व्यावसायिकांसाठी बेसिक लाईफ सपोर्ट कार्यशाळा
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-२४:– रिक्षाव्यावसायिक व रुग्णवाहिका चालक यांचा रूग्णांशी सततचा संपर्क असतो आणि इतर सार्वजनिक ठिकाणी वावर असतो. आकस्मिक घटना घडल्यास त्यांची मदत होऊ शकते .ही गरज लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल तर्फे कसाल येथील कोलते हॉस्पिटल मध्ये बेसिक लाईफ सपोर्ट कार्यशाळा आयोजित केली होती.
यावेळेस रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष रो.नवीन बांदेकर, रो.डाॅ.प्रशांत कोलते, रो.अरूण मालणकर, रो.दिपक आळवे,रो.शंकरराव कोकितकर,रो.सत्यवान चव्हाण, रो. प्रथमेश सावंत उपस्थित होते.
श्री.प्रविण सुलोकर यांनी मार्गदर्शन केले .CPR ट्रेनिंग ,दोरीच्या सहाय्याने विहीरीत कसे उतरावे, खोल विहीरीत किंवा दरीतील व्यक्तिंना दोरीच्या सहाय्याने कशी मदत करावी , पाण्यात बुडालेल्या व्यक्तिना प्रथमोपचार कसे करावे, फायर एक्टिंग्विशर कसे वापरावे याची प्रात्यक्षिके दाखवली.
कसाल ,ओरोस, ओसरगाव, सुकळवाड, रानबांबुळी,पडवे येथील जवळपास चाळीस रिक्षाव्यावसायिक, रुग्णवाहिका चालक व कसाल येथील नागरिक उपस्थित होते.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

