🛑 तहसीलदार हे जनतेचे सेवक आहेत की खाणमालकांचे ; आशिष सुभेदार यांचा सवाल
🛑 तहसीलदारांच्या केबिन मध्ये चक्क खाण, कॉरी, गौण खनीज मालकांची गर्दी तर सामान्य नगरिक दिवस भर ताटकळत उभे..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-२४:- सर्वसामान्य जनता आपली कामे कधी होतील या विवंचनेत तर विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशाकरिता दाखले कधी मिळतील या आशेवर असताना सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या केबिन मध्ये तसेच तहसीलदार आवारात सोमवारी चक्क खाण, कॉरी, गौण खनीज मालकांनी गर्दी केली होती. यामुळे नागरिकांची कामे सोडाच त्यांना दिवसभर ताटकळत उभे राहावे लागले अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे त्यामुळे तहसीलदार हे जनतेचे सेवक आहेत कीं खाणमालकांचें असा सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला आहे.
सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या केबिन मंध्ये सोमवारी तसेच तहसीलदार यांच्या आवारात चक्क खाण, कॉरी, गौण खनिज मालकांनी गर्दी केल्याचे चित्र होते. आठवड्याचा पहिला वार असताना त्यात कोकण पदवीधर निवडणुक, न्यायालयीनं वं दैनंदिन कामकाजाची गडबड रोजची असल्याचे पहायला मिळत असताना सोमवारी मात्र वेगळे चित्र होते. तहसीलदार पाटील यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर खाण मालकांनी गर्दी केली होती. पावसाळा हंगाम सुरु आहे अशात खाणी, कॉरी बंद असताना देखील खाण मालकांचें काम काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. नागरिकांनी याबाबत सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांचे लक्ष वेधले असता त्यांनी कार्यालयात जाऊन पाहणी केली. खाण मालक तहसीलदार यांच्या केबिन मंध्ये तर सर्व सामान्य नागरिक तासनतास ताटकळत बाहेर उभे असे दिसून आले त्यामुळे तहसीलदार पाटील यांना खाण मालकांचा इतका पुळका कां असा सवाल सुभेदार यांनी उपस्थित केला. तहसील कार्यालयात लोकांची कामे वेळेत होत नाहीत. विद्यार्थी यांना शैक्षणिक प्रवेशासाठी दाखले तत्परतेने दिले जातं नाहीत. त्यात मराठा समाजाला लागणारे दाखले देण्यास तहसीलदार यांनी नकारात्मक भूमिका घेतली एवढ्या सगळ्या समस्या उद्भवत असताना तहसीलदार श्रीधर पाटील खाण मालकांच्या इतके जवळ का. ते त्यांना आपल्या केबिन मंध्ये बसवून एवढे कोणते महत्वाचे काम करतं होते यांचे उत्तर त्यांनी दयावे. या सर्व घटनेवरून तहसीलदार पाटील यांना सर्वसामान्य जनते पेक्षा कॉरी, क्रशर खाण मालक जास्त प्रिय आहेत असे दिसते. तर तहसीलदार यांच्या केबिन मंध्ये व तहसीलदार कार्यालयाच्या आवारामध्ये खाण मालक यांच्या सेवेसाठी नायब तहसीलदार, मंडळ अधिकांरी ही उपस्थित होते त्यांचे एवढे लाड कशासाठी, बहुतांशी अनधिकृत कॉरी क्रशर खाणी यांच्यावर कारवाई करायचे सोडून नेमके तहसीलदार कोणत्या चर्चेत त्या व्यावसायिकांसोबत गुंतले होते? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते आशिष सुभेदार यांनी उपस्थित केला आहे.
*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*
——————————————–
*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.
*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

