कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सर्वेश गोवेकर यांच्यातर्फे बांदा गांधीचौकात कचराकुंड्या प्रदान

*🛑 सर्वेश गोवेकर यांच्यातर्फे बांदा गांधीचौकात कचराकुंड्या प्रदान*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-२२*:-बांदा येथिल व्यापारी विशेषत: हॉटेल व्यवसायिक यांची ओला कचरा संकलनाची समस्या लक्षात घेऊन बांद्यातील व्यापारी सर्वेश गोवेकर यांनी स्वखर्चाने दोन कचराकुंड्या बांदा गांधीचौक येथे लोकांसाठी प्रदान केल्या.
बांदा ग्रामपंचायतीने प्रस्तावित गोबर्धन प्रकल्पासाठी ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यास आरंभ केला आहे.सर्व नागरिकांना हे सुलभ असले तरी हॉटेल व्यावसायिकांचा ओला कचरा जास्त प्रमाणात असल्याने व तो रात्रभर दुकानात संकलित ठेवणे शक्य नसते.त्यामुळे तो रात्रीच्या वेळी स्वतंत्रपणे संकलित करावा,त्यासाठी वेगळे शुल्कही ठेवावे तसेच गांधीचौक येथे यासाठी कचराकुंड्या ठेवाव्यात अशी मागणी सर्वेश  गोवेकर यांनी बांदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली होती. मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने सर्वेश गोवेकर यांनी आपणच स्वखर्चाने ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी स्वखर्चाने दोन कचराकुंड्या दिल्या.व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते अजय महाजन यांच्या हस्ते या कुंड्यांचे लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी अर्णव स्वार,विवेक विरनोडकर, मयुरेश महाजन,राज नलावडे, प्रथमेश गोवेकर, गौरव नाटेकर आदी उपस्थित होते.बांद्यातील व्यापारी आणि बांदा ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी दोघांनाही सुलभ पडावे यासाठी आपण हा उपक्रम केल्याचे सर्वेश गोवेकर यांनी यावेळी सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!