कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये योग दिन उत्साहामध्ये साजरा
*🛑कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये योग दिन उत्साहामध्ये साजरा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नाना धोंड*
*🎴सावंतवाडी, दि-२२*:-येथील सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये आज दिनांक 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी योगाची विविध प्रात्यक्षिके मुलांनी शाळेच्या सभागृहांमध्ये केली. या मुलांना पतंजली सावंतवाडी शाखेचे श्री भरत गावडे, श्री सावंत, श्रीमती पुराणिक, डॉक्टर कार्लेकर, डॉक्टर लेले मॅडम यांनी विविध प्रात्यक्षिके करून दाखवली व योग करून घेतले. यावेळी सर्व मुलांनी योग प्रात्यक्षिकामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप सावंत यांनी मार्गदर्शकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. यावेळी शाळेचे शिक्षक श्री डी.जी. वरक,श्री अमित कांबळे, श्रीमती ज्योत्स्ना गुंजाळ,श्रीमती प्राची बिले, श्रीमती स्वरा राऊळ, श्रीमती संजना आडेलकर, श्रीमती स्मिता घाडीगावकर इत्यादी सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

