कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

योग कार्यशाळा घेऊन सावंतवाडी वन विभागाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

*🛑 योग कार्यशाळा घेऊन सावंतवाडी वन विभागाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२१*:जगभर सजऱ्या करण्यात येणाऱ्या अंतराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. नवकिशोर रेड्डी यांचे संकल्पनेतून वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी एकत्र येत आज सकाळी विभागीय कार्यालय सभागृहात योग कार्यशाळा पार पाडली.
या कार्यशाळेसाठी योगप्रशिक्षक म्हणून पतंजली योगअभ्यासक व सावंतवाडी वन विभागामध्ये वनरक्षक पदावर कार्यरत असलेले श्री. संतोष मोरे हे लाभले होते. या योग कार्यशाळेच्या समारोपावेळी श्री. नवकिशोर रेड्डी यांनी आपल्या सर्व उपस्थित वन अधिकारी कर्मचारी यांना संदेश दिला की, शासकीय कामकाजाच्या रोजच्या तणावपूर्ण कामकाजामध्ये बऱ्याच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते. योगसाधना हा सहज व सोप्पा उपाय आहे ज्याद्वारे आपण आपले शरीरिक व मानसिक आरोग्य उत्तम प्रकारे टिकवू शकतो व निरोगी जीवनमान जगू शकू. अशा निरोगी जीवनशैलीमुळे कार्यालयीन कामकाज व जबादाऱ्या पार पडताना देखील आपली कार्यक्षमता वाढलेली आपण नक्की अनुभवू शकतो. A healthy mind lies in a healthy Body. त्यामुळे निरोगी जीवनशैली अंगीकारण्यासाठी योगसाधनेचा पुरेपूर अवलंब करावा असा संदेश मा. उपवनसंरक्षक यांनी सर्वांना दिला. वनक्षेत्रपाल सावंतवाडी मदन क्षीरसागर यांनी उपस्थितांचे आभार मानून सदर कार्यशाळेची संगता केली.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!