कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस येथे शिक्षण घेत असलेले कृषीदुत सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावात दाखल

*🛑 छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस येथे शिक्षण घेत असलेले कृषीदुत सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावात दाखल*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२०*:-डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस येथे शिक्षण घेत असलेल्या कृषीदुत सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावात दाखल झाले आहेत. यावेळी मडखोल गावच्या सरपंच , उपसरपंच व इतर कर्मचाऱ्यांनी मिळून कृषीदुतांचे स्वागत केले. महाविदयालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद ओगले, प्रा. महेश परुळेकर प्रा. गोपाल गायकी, प्रा. भावना पाताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेश सावंत, योगेश तेली,आदित्य खताळ, सौरभ टेंगले,समीर कुथे, स्वप्निल गायकवाड कृषीदुत ग्रामीण कृषी कार्यानुभव या शैक्षणिक अभ्यासक्रमाअंतर्गत माडखोल येथील शेतक-यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी माडखोल गावच्या सरपंच सौ.श्रृश्नवी सुयोग राऊळ, उपसरपंच श्री. कृष्णा सुमन राऊळ, कृषी सहाय्यिका सौ. सुजाता पाटील मॅडम, ग्रामसेवक अधिकारी श्री. स. के. राऊळ, लिपिक श्री. प्रकाश ठाकुर व इतर ग्रामपंचायत कर्मचारी यांनी कृषीदुतांचे स्वागत केले. कृषी शिक्षणाच्या माध्यमातून कृषीदुत येथील शेतक-यांच्या सहयोगाने शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, शेतक-यांना सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया. चारा पिके.. पारंपारिक नैसर्गिक शेतीचा अभ्यास करणे, वृक्ष लागवड करणे, कृषी विषयक कार्यशाळा घेणे असे विविध उपक्रम राबवणार आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!