कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

गोवा, कर्नाटक सीमेवर सीसीटीव्ही बसवा

*🛑 गोवा, कर्नाटक सीमेवर सीसीटीव्ही बसवा*

*🛑 माजी आमदार परशुराम उपरकर यांची परिवहन आयुक्तांकडे मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१८*:-गोवा व कर्नाटकमध्ये होणाऱ्या ओव्हरलोड वाहतूक व इतर बाबींना आळा घालण्यासाठी गोवा व कर्नाटक राज्याच्या सीमेवर परिवहन विभागामार्फत सीसीटीव्ही लावण्याची तरतूद करावी, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी परिवहन आयुक्तांकडे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर गोवा राज्य तसेच कर्नाटक राज्याच्या सीमा सुरू होतात. सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीनंतर कर्नाटक राज्याची सीमा सुरू होते. तर सावंतवाडी तालुक्यातील पत्रादेवीनंतर गोवा राज्यांची सीमा लागते. या सीमेवरून ओव्हरलोड वाळू, चिरे यांची वाहतूक होते. त्याचप्रमाणे गोवा व कर्नाटक राज्यातील ‘टीपी’ नसलेल्या गाड्यांची ओव्हरलोड वाहतूक होत असते. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाट हा कमकुवत व वनविभागातून जात असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरून अवघड वाहतूक करू नये, असे पत्रक लावले आहे. तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपप्रादेशिक विभागाकडून दुर्लक्ष करून बारा टायरच्या गाड्या १२०० ते १६०० चिरे घेऊन ओव्हरलोड वाहतूक करत असतात. यापूर्वी आमच्या काही कार्यकर्त्यांनी ओव्हरलोड व विनापास वाहतूक करणाऱ्या चिऱ्यांच्या ३१ गाड्या पकडल्या होत्या. त्यावेळी सिंधुदुर्ग आरटीओकडून कारवाई होण्यास विलंब लागला होता.गोवा राज्याच्या सीमेवर बांदा येथे परिवहन विभागाची चौकी असून त्या चौकीच्या दारावरून गोवा राज्याच्या वाळू वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड गाड्या विना ‘टीपी’ वाहतूक केली जाते. त्याचप्रमाणे गोवा राज्यातील प्रवासी वाहतूक बसमधून मोठ्या प्रमाणात माल वाहतूक केली जाते. सर्व डिकीमध्ये वाहतूक लगेज मालाची जीएसटी न भरता विनाबिल व शासनाचा जीएसटी बुडविला जात आहे. त्याचप्रमाणे काही गाड्यांचे पासिंग नसल्याचे आढळून आले आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर डायव्हर, लायसन्स बेंच नसलेले तसेच कमी वयाचे ड्रायव्हर्स मद्यपान करून प्रवासी वाहतूक करत असतात, असें उपरकर यांनी म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!