कोकणदेवगडमहाराष्ट्रसामाजिक

वाहून गेलेल्या घाटी रस्त्याची राणेंकडून पाहणी

*🛑वाहून गेलेल्या घाटी रस्त्याची राणेंकडून पाहणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴देवगड, दि-१८*:-देवगड तालुक्यातील मोंड गावातील कॉलेज ते गावठणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील घाटीचा रस्ता पावसामुळे नुकताच वाहून गेला होता. या रस्त्याची पाहणी आमदार नीतेश राणे यांनी सोमवारी केली. हा रस्ता तातडीने दुरुस्त करून वाहतुकीसाठी सुस्थितीत करण्याची सुचना संबंधित यंत्रणेला दिली.आठवड्यापूर्वी मोंड येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे येथील सुमारे २०० मीटरचा रस्ता वाहून गेला होता. याची दखल आमदार राणे यांनी घेत सोमवारी घटनास्थळी जात रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्ता तातडीने वाहतुकीस योग्य व सुस्थितीत आणावा, अशा सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. आमदार राणे यांच्यासमवेत गावचे उपसरपंच अभय बापट, जिल्हा उपाध्यक्ष संदीप साटम, बाळ खडपे, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, जि.प.चे माजी सदस्य गणेश राणे, बाळा कोयंडे, महेंद्र माणगावकर आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!