कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

ओटवणे घाटीतील मोरीचे नव्याने बांधकाम करणार!

*🛑ओटवणे घाटीतील मोरीचे नव्याने बांधकाम करणार!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओटवणे, दि-१७*:-चराठा ओटवणे घाटरस्त्यादरम्यानची मोरी खचल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता पी. आर. लोहार यांनी तात्काळ घटनास्थळी जात खचून कोसळलेल्या या मोरीची पाहणी केली. सध्या या मोरीची तात्पुरती डागडुजी करून हा रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यात येणार आहे. पावसाळ्यानंतर या मोरीचे नव्याने बांधकाम करण्यात येणार असल्याचे अभियंता लोहार यांनी सांगितले.मान्सूनपूर्व पावसातच ही मोरी कोसळल्यामुळे येत्या पावसाळ्यात या घाट रस्त्याला आणखी धोका निर्माण झाला आहे. हा धोका ओळखून सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित ‘या मोरीची दुरुस्ती करावी. या खचलेल्या मोरीच्या बाजूने सुमारे ४० फूट खोल दरी आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. ओटवणे दशक्रोशीत वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्वाचा मार्ग असून हा रस्ता पुढे दोडामार्ग तालुक्यात जातो. ओटवणे जनतेला सावंतवाडीत येण्या-जाण्यासाठीही हा सर्वात जवळचा मार्ग आहे. मात्र, ओटवणे घाटीतील ही मोरी खचल्यामुळे हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!