कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

मारहाण प्रकरणातील तिघांना लवकरच अटक करणार!

*🛑 मारहाण प्रकरणातील तिघांना लवकरच अटक करणार!*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१७*:-आर्थिक व्यवहारातून तिघांना इन्सुली येथे जंगलात नेऊन जबर मारहाणीतील जखमी असलेले दीपेश वसरगावकर याला अधिक उपचारासाठी मुंबई रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान या गुन्ह्यातील तिघा संशयितांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती तपासी अधिकारी श्रीकांत इंगवले यांनी दिली.तक्रारदार दीपेश वसरगावकर रा. सध्या. सावंतवाडी (मूळ रा. नेरूर-देऊळवाडी) सह त्याचे मित्र मकरंद कुलकर्णी व योगेश आडणेकर या तिघांना १० जून रोजी सावंतवाडी जिमखाना मैदानाजवळ संशयित अकराजणांनी बोलावून त्यांना कारमध्ये बसवून इन्सुली येथील जंगलात नेऊन तिघांना कमरेचा पट्ट्याने व जंगली काठ्यांनी जबर मारहाण करून जखमी केले होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात जखमी वसरगावकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अकरापैकी आठजणांना अटक केली. त्यातील तिघेजण सापडले नाहीत. त्यांचा पोलीस शोध घेत आहे. अटक केलेल्या आठजणांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!