व्यसनी उमेदवाराला मतदान न करण्याचे मतदारांना आवाहन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : वैभववाडी
🎴वैभववाडी,दि.०७: ग्रामपंचायत म्हणजे लोकशाही शासन प्रणालीची पहिली पायरी मानली जाते. ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणजे गाव पातळीवरील लोकशाही प्रशासनाचा मंत्रीच असतो. त्यामुळे गावाचा विकास या ग्रामपंचायतरुपी सदस्यांच्या हाती असतो. राज्यभरातुन होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत दारु पाजणाऱ्या व व्यसन करणाऱ्या उमेदवाराला मतदान न करण्याचे आवाहन व्यसन मुक्त महाराष्ट्र मंच आणि महाराष्ट्र अंनिसने केले आहे.
राज्यभरातुन हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारीमध्ये तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील एक-दोन महिन्यांमध्ये होत आहेत. कोणत्याही निवडणुकीत व्यसन करण्याची फँशन रुढ झालेली आहे. दारुसारख्या व्यसनामुऴे गावागावांत भांडणतंटे व अशांततेचे वातावरण पाहावयांस मिळते. दारु पाजणे, पार्ट्या देणे व विविध प्रकारची मतदारांना आमिषे दाखविली जातात. या आमिषांना बळी पडल्यामुळे गुंड प्रवृत्तीचे व भ्रष्ट आचार, विचारांचे उमेदवार निवडुन येण्याची दाट शक्यता असते. परंतु जर का त्या गावातील महिला व सुज्ञ नागरिकांनी एकत्र येवुन व दारु पाजणाऱ्या व दारु पिणाऱ्या उमेदवारांना मतदान करणार नाही. अशी ठाम भुमिका जाहीर केल्यास उमेदवारांवर याचा नैतिक दबाव नक्कीच पडतो. यामुळे मते न मिळण्याची भिती उमेदवाराला असते.
या निवडणुकींच्या काळातच अनेक तरुण मुले पहील्यांदा दारुचा घोट घेतात. शिवाय त्यांना त्यासाठी स्वतःचे पैसेही खर्च करावे लागत नाहीत. म्हणून अश्या आमिषाला बळी पडल्यामुळेच पुढे आयुष्यभर न सुटणारे व्यसनाचे शिकार होऊन आयुष्याची राखरांगोळी झालेल्या हजारो घटना समोर आल्या आहेत. कुटुंबात कलह होणे, आर्थिक नुकसान होऊन कर्जबाजारी होणे, शारीरीक, मानसिक आजार जडणे अश्या अनेक समस्या पुढील आयुष्यात निर्माण होत असतात.
यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारांना याद्वारे विनंती व आवाहन करण्यात येते की, त्यांनी दारु पाजणाऱ्या, दारु पिणाऱ्या व आमिष दाखविणाऱ्या उमेदवाराला मतदान करु नये असे आवाहन करीत आहोत. अश्या प्रकारचे कुठलेही आमिष दाखविने हा निवडणुक अधिनियमाद्वारे गुन्हा देखील ठरतो. म्हणून अश्या प्रकारचे कुठलेही आमिष उमेदवाराने दाखवु नये व आमिष दाखविणाऱ्या उमेदवाराला सुज्ञ मतदारांनी मतदान करु नये असे आवाहन व्यसन मुक्त महाराष्र्ट समन्वय मंचचे निमंत्रक व महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष श्री.अविनाश पाटील, नशा बंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वर्षा विद्या विलास व समिती सदस्य प्रा.श्री.एस.एन पाटील यांनी केले आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_