आणखीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या दहावी व उच्च माध्यमिक बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-१६:– सावंतवाडी एज्यूकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी प्रशालेमध्ये दिनांक 15 जून 2024 रोजी इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत उच्चतम गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. इयत्ता बारावीचा (HSC 2024) निकाल 96.42 % आणि इयत्ता दहावीचा निकाल 96.05% लागलेला आहे. उच्च माध्यमिक विभागातील तीन विद्यार्थी अनुक्रमे कु.स्नेहा विनायक कोचरेकर प्रथम क्रमांक( गुण 476) 79.33% , कु.बाया न्हानु अडवे द्वितीय क्रमांक(गुण 445) 74.17% तृतीय क्रमांक, कु.विक्रम परशुराम वडार (गुण 431) 71.83%.गुण मिळवून यशाची परंपरा कायम राखली आहे.

तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC -2024 यामध्ये सावंतवाडी केंद्रात प्रथम क्रमांक प्राप्त कु.वेदिका संजय ताटे( गुण492 )98.40%, कु.यज्ञेश यशवंत सावंत द्वितीय क्रमांक (गुण 490) 98%, कु.विठ्ठल राजेश गुडेकर तृतीय क्रमांक (486 ) 97.20%, शाळेतील पुढील 90% प्राप्त विद्यार्थी यामध्ये कु.मधुरा संतोष कविटकर (484) 96.80% ,कु.श्रेया गुणाजी गवस (483 ) 96.60%, कु.धनाक्षी दिलेश रांगणेकर (472) 94.40%, कु.मानसी सुरेश शिंदे (466 ) 93.20%, कु.कनका योगेश नार्वेकर (461) 92.20%, कु.जयराम जयेश राऊळ (407 ) 92 %, कु.वैष्णवी सचिन हिराप (451) 90.20%, कु. आरुषी नंदकुमार गावडे(449)89.80%, कु.स्वरांगी संदिप खानोलकर (449) 89.80% गुण मिळवून प्रशालेच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली.

या सर्व विद्यार्थ्यांचा प्रशाले मार्फत भेटवस्तु देवून सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर ऋणीपुत्र पुरुषोत्तम अरविंद आणि प्रबोध शिरोडकर यांच्यामार्फत सौ.सुशिलाबाई मेघशाम शिरोडकर स्मृती पारितोषिक सावंतवाडी तालुक्यातून अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त कु.वेदिका संजय ताटे व कु.यज्ञेश यशवंत सावंत यांचे स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र आणि रोख रक्कम अशा स्वरूपात देवून सत्कार करण्यात आला. माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री.एस.एफ.आजगावकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ ग्रामीण भागातून इंग्रजी या विषयांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या कु.यज्ञेश यशवंत सावंत आणि कु.सानिका संतोष पडवळकर या विद्यार्थ्यांना अनुक्रमे प्रथम क्रमांकास रू.5000 आणि द्वितीय क्रमांक रू.2001 चे पारितोषिक देण्यात आले.

तसेच विषयवार प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतील सहाय्यक शिक्षिका सौ.मयुरी मनीष कदम यांनी मराठी विषयासाठी आपल्या आईच्या स्मरणार्थ ( कै.विद्या हरिश्चंद्र सावंत) कु.कनका योगेश नार्वेकर (96/100), कु.मधुरा संतोष कविटकर (96/100),संस्कृत (संयुक्त) 50 पैकी 50 गुण प्राप्त कु.मृणाली दिलीप कालेलकर, कु.श्रेया गुणाजी गवस, कु.जयराम जयेश राऊळ तसेच इतिहास विषयात 50 पैकी 50 गुण प्राप्त कु.मधुरा संतोष कविटकर, कु.वेदिका संजय ताटे या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले. इंग्रजी विषयात प्रथम आलेल्या कु.यज्ञेश यशवंत सावंत (97/100), कु.धनाक्षी दिलेश रांगणेकर(97/100) कै.साबाजी रामचंद्र पावसकर यांच्या स्मरणार्थ आणि कु.वेदिका संजय ताटे (97/100) कै.विलास आनंद पोकळे यांच्या स्मरणार्थ या तिन्ही विद्यार्थ्यांना प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.ज्योती सुनील पावसकर यांनी रोख रक्कम पारितोषिक दिले. संपूर्ण संस्कृत विषयासाठी श्रीमती.गीता सावंत यांनी कु.धनाक्षी दिलेश रांगणेकर(100/100) आणि कु.यज्ञेश यशवंत सावंत (100/100) यांना भेटवस्तू पारितोषिक स्वरूपात दिली. गणित विषयासाठी श्रीमती.साक्षी सुनील दळवी यांनी कु.यज्ञेश यशवंत सावंत(99/100) तसेच कु.वेदिका संजय ताटे (99/100) यांना रोख रक्कम पारितोषिक दिले. विज्ञान विषयांमध्ये उच्चतम गुण मिळवणाऱ्या कु.श्रेया गुणाजी गवस(99/100) या विद्यार्थिनीला प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका सौ.सोनाली उदय बांदेलकर यांनी भेटवस्तू देऊन सत्कार केला. तसेच शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री.नंदकुमार गावडे यांनी सर्व दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशालेचे अध्यक्ष श्री शैलेश पई व पदाधिकारी, मुख्याध्यापक ,पालक यांच्या हस्ते भेट वस्तू देवून सत्कार केला तसेच त्यांच्या पुढील शैक्षणीक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या सत्कार सोहळा प्रसंगी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री.शैलेश पई, माजी विद्यार्थी श्री.शिरोडकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष.श्री.दत्तप्रसाद गोठोसकर, श्री रविंद्र स्वार, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.एन. पी.मानकर, श्री.एस.व्ही.भुरे, श्री.यू.आर.पाटील, इयत्ता दहावीचे गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक, प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सोनाली उदय बांदेलकर यांनी केले.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!