🛑 कुडाळ आगाराच्या भोंगळ कारभाराची चौकशी व्हावी ; प्रवासी जनतेची मागणी
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्ग, दि-१६:- कुडाळ आगारात, आगार व्यवस्थापक, तीन वाहतूक निरीक्षक, दोन सहाय्यक वाहतूक निरीक्षक कार्यरत असताना काही ठराविक संघटना प्रतिनिधींचे हित जोपासण्यासाठी चालक वाहकांचे ड्युटी ॲलोकेशन लावण्यासाठी चालक वाहकांचा, वाहतूक नियंत्रकांचा आगारात बोलावून सर्रास वापर केला जातो. परिणामी नियोजित ड्युटींना चालक वाहकांची कमतरता भासल्याने काही नियते (फेऱ्या) ऐनवेळी रद्द केल्या जातात. परिणामी प्रवासी जनतेचे प्रचंड हाल होतात. काही चालक वाहकांना डबल ड्युटी केल्यामुळे महामंडळाच्या अती कलीक भत्यात वाढ होवुन महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. महामंडळाच्या नियमानुसार चालक वाहकांचे ड्युटी ॲलोकेशन लावण्याची जबाबदारी ही वाहतूक निरीक्षक व सहाय्यक वाहतूक निरीक्षकांची आहे. परंतु आगार व्यवस्थापक काही संघटना प्रतिनिधींचे ऐकून परस्पर निर्णय घेतात. त्याचा फटका प्रवासी जनतेला व महामंडळाला बसत आहे. एका वाहतूक निरीक्षकाला तर आगार व्यवस्थापकांनी भर पगारी दीर्घ मुदतीच्या रजेवर पाठविले आहे. ज्या चालक वाहकांचे बेसिक जास्त आहे अशा चालक वाहकांना जाणून बुजून डबल डुट्या देऊन महामंडळाला कोट्यावधी रुपयांना चुना लावला जात आहे .
कुडाळ आगार व्यवस्थापक यांचे वरिष्ठ लिपिक (स्वीय सहाय्यक), कनिष्ठ लिपिक अशी दोन पदे कार्यरत असताना त्यानी करावची कामे वाहतूक नियंत्रकांवर व इतर कर्मचाऱ्यावर सोपविली जातात.काही वाहतूक नियंत्रकांना दमदाटी केली जाते. ज्या ठिकाणी कुडाळ आगाराला दिवसाला लाखो रुपयाचे उत्पन्न मिळते अशा रिझर्वेशन व पास खिडकीवर एकाच कर्मचाऱ्याला राबवले जाते. ऐन गर्दीच्या हंगामातही व्यवस्थापनाकडून दुसऱ्या कर्मचारी दिला जात नाही. सध्या शाळा कॉलेज सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड झुंबड पास खिडकीवर दिसून येते. परंतु आगार व्यवस्थापनाला त्याचे सोयरसुतक नाही.
बुधवारच्या दिवशी कुडाळचा आठवडा बाजार असतो परंतु काही नियते अचानक रद्द केल्या जातात याचा फटका ग्रामीण जनतेला बसतो. विद्यार्थ्यांचे ही हाल होतात. कुडाळ आगाराला सक्षम आगार व्यवस्थापकांची गरज असून,संबधीत लोकप्रतिनिधी, पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. कुडाळ आगारातील वाहतूक नियंत्रण कक्षात वाहतूक नियंत्रकांना न बसविता चालक वाहकांना वाहतूक नियंत्रकांची जबाबदारी दिली जाते.परिणामी ते उडवाउडवीची उत्तरे देतात. कुडाळ आगाराच्या भोंगळ कारभाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी होऊन प्रवासी व जनतेला न्याय देण्याची मागणी होत आहे.
*…………… सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा……..👇👇*
——————————————–
*⚡कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🚰मे श्रीराम बोअरवेल🚰*
_१००% पाण्याची गॅरंटी_
▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल
_____________________
*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*
🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒
▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट लांब गाडी बाहेर उभी करुन, मोठे होल ६” (इंच)
बोअरवेल ५०० फुटापर्यंत खुदाई करुन मिळेल.
▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशिनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला जागेनुसार पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी ५००० लीटर ते १०००० लीटर पाण्याची १००% हमी दिली जाते. ▪️आमचेकडून बोअरवेलसाठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार १००% रक्कम १०० दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल तत्पूर्वी आमच्या अॅग्रीमेन्ट पेपरवरती आपली सही घेतलीजाईल.
▪️बोअरवेलचे पाणी सर्व्हे करतेवेळी अॅडव्हान्स (डिपॉझिट) म्हणून रु.६०,०००/- व ड्राय एरीया (कमी पाण्याचा भाग) असेल तर रु.७०,०००/- पर्यंत अॅडव्हान्स रक्कम जागेवरती भरुन घेतली जाईल. त्यानंतर पाणी पॉईंट सर्व्हे केला जाईल, (गोवा एरियामध्ये बोअरवेल अॅडव्हान्स १ लाख रुपये भरुन घेतले जाईल.)
▪️आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी मशिनद्वारे १५०० फूटापर्यंत बोअरवेल व विहीरीचा पॉईंट सर्व्हे करुन दिला जातो.
▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण २ वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व २ वर्षात
बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्याबदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई
करून मिळेल ही ग्राहकांनी नोंद घ्यावी. ▪️आमचेकडे 1 HP ते 20 HP पर्यंत थ्रीफेज सोलर पंपसेट फायनान्ससह १ वर्षाच्या मुदतीसह फिटींग करुन देऊ. (नियम वअटी लागू) कमीत कमी डाऊन पेमेंट ३०% असेल.
*🚰फायदे*👉- १० वर्ष लाईट बिलाची चिंता नाही, लोडशेडींगची भिती नाही, व्होल्टेजचा कोणताही प्रॉब्लेम नाही, सोलर पॅनेलला १० वर्षांची गॅरंटी व पंपसेटला दोन वर्षांची गॅरंटी.
▪️आमचेकडे पंपसेटला २ वर्षे गॅरंटी दिली जाते व १ वर्ष संपूर्ण फ्री सर्व्हिस दिली जाते. १ वर्षानंतर सर्व्हिस चार्ज घेतला जातो.
▪️तसेच पंपसेट २ वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटीमध्ये फिटींग करुन दिला जातो व फक्त सर्व्हिस चार्ज रु. १०००/- घेतले जातील.
▪️ विहिरीतील गाळ काढून मिळेल. तसेच विहिरीत आडवे होल १० फुट ते २० फुट मारुन मिळेल. (१३) आम्ही खुदाई केलेल्या बोअरवेलला दुसऱ्याकडून पंपसेट फिटींग केल्यानंतर त्याची रिपेअर आणि पंपसेट अडकल्यास आमच्याकडून सव्र्हस मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.
▪️आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा पंपसेट, डोमेस्टीक पंप, ओपनवेल पंप. ४ (इंच) / ६” (इंच) सबमर्सिबल जुना पंपसेटदेऊन नवीन पंपसेट योग्य दरात २ वर्षे गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा. (नियम व अटी लागू राहतील.)
💦
▪️आमचेकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या
पातळीची संपूर्ण पहाणी करून मिळेल. ८०० फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. ४०००/- पाहणी करून देऊ.
💦
▪️जुने बोअरवेल अडचणी ठिकाणी ३०० फुटापर्यंत लांब गाडी उभी करुन बोअरवेल साफ करुन मिळेल. तसेच हवे असल्यास जास्त खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल – 💦💦💧💦💦💧💦💦💧💦💦 💦✅आमचेकडे 3 वर्षे गॅरंटी सह होलसेल दरात कॉलमपाईप ( *बोअरवेल पंपासाठी योग्य*) व शेतीसाठी Pvc पाईप ऑर्डर प्रमाणे घरपोच मिळेल…
🔹 *1″ – 21kg- 1300 kg* *(कॅपासीटी) – 10 फुटी – 185/- परनग (500 फुटा पर्यंत )* 🌾🌾🌾🌾
🔸 *1,1/4″ – 21kg -1800 kg* *(कॅपासिटी) – 10 फुटी – 252/- पर नग*🌾🎋
🔹 *1½ – 21kg -1900kg* *(कॅपासिटी). 10 फुटी – 340/-* *पर – नग* 🌾🎋 -🔸 *2″ – 21kg – 3800kg कॅपासिटी- 10 फुटी – 540/- परनग*🎋🌾🌴
🔹 *2-1/2″ – 25kg- 4000 kg -(कॅपासिटी )-(800 फुट) – 610/- परनग*🌾🎋🌴
🔸 *3″ – 27kg -9900kg- (कँपासिटी)- 900 फुट – 1300/- पर नग*🌾🎋🌴
💧💧💧💧💧💧💧💧💧 *अधीक माहिती साठी आमच्याकडे संपर्क करावा.*
*श्रीराम बोअरवेल*
*🏨पत्ता*:- नवीन शिरोडा नाका, जीवनरक्षा हॉस्पीटल समोर, मळगाव रोड, सावंतवाडी – ४१६५१० ________________________ 📱7774851004
9420293799
7768898659
758857058
9422874647
______________________________
🌐🛜Email-shriramborewells99@gmail.com, Website: www.shriramborewells.com
_________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

