वीज समस्यांबाबत आंदोलन छेडणार!
*🛑 वीज समस्यांबाबत आंदोलन छेडणार!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आचरा, दि-१५**:-देवगड तालुक्यातील हिंदळे येथील वीज समस्यांबाबत सरपंच मकरंद शिंदे व हिंदळे ग्रामस्थांनी गुरुवारी आचरा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. हिंदळे गावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या.हिंदळे गाव विद्युत वितरण कंपनीच्या आचरा विभागात येतो. तळेबाजारवरून आचरा विभागाकडे वर्ग केल्यापासून सतत विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. ऐन उन्हाळ्यात पूर्ण मे महिना दिवस- रात्र सतत लाईट येत जात होती. नुकताच पाऊस सुरु झाला, तरी पहिल्याच पावसात वीज वितरणच्या यंत्रणेच्या तीन-तेरा वाजले आहे. तुटपुंजी सामग्री आणि फाटलेले ग्लोव्हज घालून वीज कर्मचारी काम करीत आहेत.त्यांच्या जीविताची महावितरण कंपनीला अजिबात चिंता नाही. येत्या आठ दिवसात पोयरे, मुणगे, हिंदळे आदी गावातील विद्युत सेवा सुरळीत करा अन्यथा तिन्ही गावचे ग्रामस्थ सब डिव्हिजन कणकवली येथे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा हिंदळे सरपंच मकरंद शिंदे यांनी दिला आहे, यावेळी उपसरपंच रुपेश राणे, ग्रा. पं. सदस्य सुभाष तेली, रमेश गोरे, सत्यवान राणे, नाना राणे, दीपक तेली उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

