कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक कारवाई

*🛑वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडक कारवाई*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१५*:-आंबोली वर्षा पर्यटनाला आता सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वनखात्याने निर्बंध जारी केल्यानंतर आता पोलिसांनीही खास धूम स्टाईल पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.आंबोली वर्षा पर्यटन हंगामात धबधब्यासह मुख्य अन्य पर्यटनस्थळांवर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी सावंतवाडी पोलीस सतर्क आहेत तसेच आवश्यक ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी दिली. दरम्यान, शहरात मोठ्या प्रमाणात आवाज करत गाड्या चालविणाऱ्या धूम बाईकस्वारांसह काळ्या काचा लावून गाड्या फिरविणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठीआवश्यक त्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.आंबोली पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर कांबळे यांच्याशी संपर्क साधला दिली. असता, त्यांनी ही माहिती ते म्हणाले, आंबोली पर्यटनस्थळावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारी प्रशासनाकडून आवश्यक पोलीस घेण्यात येणार आहे. अतिउत्साही पर्यटकांना रोखण्यात येणार असून मद्यधुंद अवस्थेत धागडधिंगा घालणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने आवश्यक तेथे पोलीस बंदोबस्त वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.कांबळे म्हणाले, शहरातील धूम बाईकस्वारांबाबत तक्रारी आहेत. याबाबत कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!