कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

शिवसेना कार्यालयासमोरील बॅनर चर्चेत

*🛑 शिवसेना कार्यालयासमोरील बॅनर चर्चेत*

*🛑 वक्त आने दो, जवाब भी देंगे.. और हिसाब भी लेंगे : बॅनर कुणी लावला, याबाबतही औत्सुक्य*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१५*:-लोकसभा निवडणुकीतील नारायण राणे यांच्या विजयानंतर शिवसेना शिंदे गटाचा कणकवलीतील बॅनर फाडण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर लावण्यात आलेला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत व उद्योजक किरण सामंत यांचे फोटो असणारा बॅनर लक्षवेधी ठरत आहे. ‘वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’ असे ठळक वाक्य तसेच “उदयजी सामंत आणि किरणजी सामंत यांच्या भावी राजकीय वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा’ असा मजकूर असणाऱ्या या बॅनरवर सामंत बंधूंचे फोटोही. असून हा. बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप व शिंदे शिवसेनेत काही कुरबुरी असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात लावण्यात आलेल्या एका बॅनरवरील किरण सामंत व संजय आग्रे यांचे फोटो फाडण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा होती. आणि आता शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर लावण्यात आलेला हा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. हा बॅनर लावण्यामागचा नेमका उद्देश काय, असा सवाल नागरिकांमधूनही विचारला जात आहे. दरम्यान, हा ‘बॅनर नक्की कुणी लावला? शिंदे शिवसेनेकडून, सामंत समर्थकांकडून की अन्य कुणी राजकीय वातावरण ढवळून निघण्यासाठी हा बॅनर लावला, हे मात्र निश्चित होऊ शकलेले नाही.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!